Ladki Bahin Yojana माझी लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली “माझी लाडकी बहीण योजना ” ही राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणात लाभ दिली जाणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला रु. १५००/- ची थेट आर्थिक मदत (DBT – Direct Benefit Transfer) द्वारे महिलांच्या … Read more